Sunday 17 January 2016

सानुलेसे रोप..


सानुलेसे रोप खेळ निरखत
निश्चिंत कवेत विराटाच्या..!

1 comment:

  1. तुमचे अनेक फोटो आणि त्यावरील शब्दांकन मी पाहिले आहे. परंतु हे खर्यार्थाने चपखल आहे.

    ReplyDelete