Friday 1 January 2016

एकलेच बिंब


एकलेच बिंब बघे भोवताली
प्रतिबिंब खाली वाट पाहे..!

1 comment:

  1. आसावरीजी कधी काळी मी तुमच्या सोबत एकदोन काव्यसंमेलनात काव्यवाचन केल्याचे स्मरते आहे. आपणास स्मरत नसेल पण एकदा मी आपल्या घरी देखील येवून गेलो आहे. समिधा या ब्लॉग लेखिकेच्या लेखनाला आपण दिलेल्या प्रतिक्रिया पाहून आपल्या ब्लॉगचा शोध घेतला. आपण मला बऱ्याच जेष्ठ आहात. आपला अनुभव खूप मोठा आणि अभिव्यक्ती सर्वसमावेशक आहे. तरीही स्वाती सामक, जोस्त्ना चांदगुडे हि नावे आपणास स्मरत असतील तर कधी काळी आपण एका व्यासपीठावरून काव्यवाचन केल्याची खुण आपणास पटेल.

    ReplyDelete